Advocates View

  

भारत हा देश विविध ते मधून एकता दर्शवतो आणि हिच खरी भारताची मूळ संस्कृती आहे. भारत स्वतंत्र झाला आणि भारतीय संविधान अस्तित्वात आले. तसेच अनेक कायदे हि लागू झाले काही इंग्रजांच्या काळातील  होते ते आज तागायत आहेत आणि  शासन वेळोवेळी कायद्यात बदल करून काळाच्या गरजेनुसार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. 

लोकशाही हा भारतच प्राण आहे आणि हीच लोकशाही खऱ्या अर्थाने भारताला मागे खेचण्याचे काम करत आहे. लोकशाहीत अधिकाराबद्दल लढा दिला जातो पण नाकर्तव्य बद्दल साधी शिक्षा हि सांगू शकत नाही.

लोकांनी लोकांच्या हितासाठी