।।वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।

image4

 वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

image5

लातूर जिल्हा वकील मंडळ

image6

 लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी जेष्ठ विधीज्ञ अँड. संजय पांडे साहेब ,अँड.कमलाकर कुलकर्णी, अँड. जे.जी. सोनकवडे वकील मंडळाचे अध्यक्ष अँड. सी.बी.आगरकर, उपाध्यक्ष अँड. सचिन पंचाक्षरी, सहसचिव अँड.अजित चिखलीकर, कोषाध्यक्ष अँड. गणेश गोजमगुंडे, ग्रंथालय सचिव अँड.दत्तात्रय पांचाळ,महिला सहसचिव छाया आखाते, अँड. रवि बिराजदार, अँड. पवन बरगळे आदीची उपस्थिती होती. 

Elected Mebers of Latur Bar Association for year 2019

अॅड.अण्णाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग सातव्यादां विजय संपादन केला लातूर जिल्हा वकील मंडळ २०१९

विजयी उमेदवारांचे 

*अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 

 लातूर जिल्हा वकील मंडळ* *२०१९* निवडणुक